आम्हाला मतदार संघाचा कायापालट करायचाच ,उमेदवारांचा प्रचार दरम्यान मतदारांसमोर कांगावा
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहे तसं तसे अनेक उमेदवार पक्षाच्या उमेदवारीची वाट न पाहता मतदार संघात मतदारांच्या भेटी घ्यायला लागले असून मतदारसंघातील ग्रामपातळीवरील,…
