मा.मधुसुदन कोवे गुरुजी यांच्या कर्तृत्वाचा सन्मान “‘ शिक्षक दिनी “‘ जेष्ठ नागरिक मित्र मंडळांनी केला.
सहसंपादक : रामभाऊ भोयर * विदर्भ राज्य आंदोलन समीती कार्यालयात ५ सप्टेंबर "' शिक्षक दिवस "' कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ नागरिक मित्र मंडळांनी आयोजित केला होता.या आयोजित कार्यक्रमाला सत्कार मुर्ती म्हणून…
