लाडक्या बहिणीची नोंदणी झाल्याशिवाय मी जागेवर स्वस्थ बसणार नाही : आमदार डॉ अशोक उईकें यांची घोषणा
. सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र शासन महा राजस्व अभियान अंतर्गत राळेगाव येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स मध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात लाडकी बहीण योजनेअंतर्गत शेवटच्या बहिणीचे नोंदणी…
