राष्ट्रसंत विचार मंच संघटना अध्यक्ष अरुण देशमुख यांच्या प्रयत्नाला यश
सहसंपादक : रामभाऊ भोयर ओम नमो नगर डी मार्ट जवळ वडगाव यवतमाळ येथे गेले दहा वर्षापासून ही वस्ती येथे.वास्तव्यास आहे. या नगरीकडे गेले काही वर्षापासून नगरपालिका प्रशासकांचं दुर्लक्ष आहे. या…
