भर पावसाळ्यात पाण्यासाठी संघर्ष – वर्धा नदीकाठच्या गावात महिलांची रोजची झुंज!– ‘धरण उशाला पण कोरडं घशाला’ अशी परिस्थिती
सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा नदीकाठावरील कळमनेर गाव — जिथून राळेगाव शहरालाही पाणीपुरवठा होतो, तिथेच गावातील महिलांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी चिखल तुडवत जीव धोक्यात घालावा लागत आहे. भर पावसाळ्यात पाण्यासाठीचा…
