महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे सोबत सहविचार सभा संपन्न
. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यवतमाळ जिल्ह्याची शिक्षक कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर दिनांक 3 जून रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद यवतमाळ यांच्यासोबत सहविचार सभा शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये येथे संपन्न झाली.…
