निंगनूर ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ekyc संपन्न
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )उमरखेड आज ग्रामपंचायत कार्यालय निंगनूर येथे कृषि सहाय्यक घुगरे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली ekyc कॅम्प घेण्यात आले या ekyc कॅम्प मध्ये निंगनूर परिसरातील…
