रायगडावरील पुनीत झालेल्या माती भरून आणलेल्या मंगल कलशाचे ढाणकी शहरात रथासह आगमन
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ. ढाणकी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दि ५ जून २०२३ रोजी रथयात्रेचे आगमन झाले शहरातील सर्व नागरिकांनी व राजकीय प्रतिष्ठित गणमान्य व्यक्तींनी…
