काही दिवसापूर्वी झालेल्या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे ?
जिल्हा प्रतिनिधी ::प्रवीण जोशी ढाणकी मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शहरातील सिमेंट रस्त्याचे वास्तव समोर आणले असून निष्कृष्ट झालेल्या बांधकामामुळे रस्ते वाहून गेल्याचे चित्र ढाणकी शहरात दिसून येत आहे. शहरातील…
