समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा”
दि….16/05/2023
!!वाढदिवस अभिष्टचिंतन !!
" सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पळसकुंड गावात आज एक अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा वाढदिवस तुमच्या आमच्या दररोजच्या वाढदिवसारखा नक्कीच नव्हता, कारण त्यात प्रेम, आपुलकी, मानवता, आणि सामाजिक…
