राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचे राज
काँग्रेस समर्पित १८ पैकी १४ उमेदवार विजयी
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव येथील नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीची निवडणूक काल दिं ३० एप्रिल २०२३ रोज रविवारला न्यू इंग्लिश हायस्कूल व जिल्हा परिषद वाढोणा बाजार व वडकी जिल्हा परिषद…
