शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन आता वाळू मिळणार 600 रुपये ब्रास
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी. संदीप जाधव अहमदनगर मध्ये महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय वाळू विक्रीचे केंद्र नायगाव येथे सुरू करण्यात आले आता ही वाळू सर्व सामान्यांना सहाशे रुपये ब्रास मिळणार याआधी यासाठी…
