परजीवी संधीसंधान साधू समाजसेवक फुलवितो पिसारा तरुणांनी जागृत राहून चाल ओळखण्याची गरज
तत्कालीन स्वातंत्र पूर्वीचे समाज सुधारक हे निस्वार्थी होते लोभी व सुंठ फुकून दुफट निघाल्यानंतर पळून जाणारे नव्हते ह्या बाबी त्यांच्याकडे अस्तित्वात नव्हत्या म्हणूनच आज त्यांना जनमान्यता आहे पण आजकालचे समाजसेवक…
