बारस हनुमान जयंतीनिमित्त हिमायतनगर बोरगडी येथे भव्य यात्रा महोत्सव
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप बी.जाधव बार्शी निमित्त व शिव रुद्र रूप मानले जाणारे पवनपुत्र हनुमान यांचे बोरगडी तालुका हिमायतनगर मध्ये भव्य दिव्य मंदिर पुरातन काळापासून आहे. जवळपास औरस- चौरस…
