सचिन वैद्य यांना रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज (योध्दा) महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया न्यूज 24 यांच्या या नामांकित संघटना यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक ५ मार्च २०२३ ला कर्मवीर…
