कळंब येथे रमाई जयंती चा जल्लोष समर्पिता रमाई महारॅली,उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीरांचा समारोप. व राष्ट्र गौरव स्पर्धा परीक्षा पुरस्काराचे वितरण
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर भारतीय बोध्द महासभा समता सेनिक दल, कळंब,पंचशील भीम मंडळ व रमाई महिला मंडळयांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.७/२/२०२३ ला माता रमाई यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कळंब…
