प्रधानमंत्री आवास योजना सरकारी जागेवरील पात्र लाभार्थी कुटुंबाच्या घराचे मोजणी सर्वेक्षण विना विलंब करून घरकुलाचा प्रश्न निकाली काढा संघर्ष समितीकडून मुख्य अधिकारी यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर नगरपंचायत राळेगाव उपविभागीय अधिकारी राळेगाव तहसील कार्यालय तालुका उप अधीक्षक यांच्या अनास्थेमुळे गेल्या चार वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेतून सरकारी जागेवरील पात्र अतिक्रमण धारक कुटुंबाचे एकही…
