वसंतजनमोत्सव समिती विठाळा तर्फे हरित क्रांतीचे प्रनेते महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती साजरी
दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण आज दि.1जुलै कृषी दिन म्हणजेच हरित क्रांतीचे प्रणेते महा नायक, महाराष्ट्र राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदी राहणारे आणि अवघ्या तीन वर्षात हरित क्रांती घडविणारे…
