तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांची मृतक वारसांच्या कुटुंबांना सात्वन भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर १५ सप्टेंबर राळेगाव तालुक्यातीलपळसकुंड येथील शेतकरी विज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ सप्टेंबर रोजी घडली होती. सविस्तर वृत्त असेराळेगाव तालुक्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली…
