ढाणकी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी रक्तदान हे श्रेष्ठदान समजले जाते रक्ताचे महत्त्व सर्वसामान्यांना पटावे व गरजूंना याचा लाभ व्हावा. या उदात्तेतूने हा कार्यक्रम दिनांक ६/९/२०२२रोजी पोलीस चौकी ढाणकी येथे हा कार्यक्रम आयोजित…
