शिक्षक मतदान आधार लिंकिंग वर, विद्यार्थी वाऱ्यावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे की निवडणूक विभागाचे काम करावे, आधीच शिक्षक कमी त्यात आधार लिंकिंग चे काम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर सद्य परिस्थितीत पुढे होत असलेल्या निवडणुका पूर्वी मतदान कार्डशी आधार लिंकचे काम सुरू आहे. मात्र ह्या आधार लिंकिंग च्या कामासाठी शाळेच्या शिक्षकांचा वापर सर्रास सुरू आहे.…
