लंपी या आजारापासून दुधाळ आणि इतर जनावरांची काळजी घेणे गरजेचे: गजानन आजेगावकर
प्रवीण जोशी/प्रतीढाणकी…….. ढाणकी आणि आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या खेडेगावात जनावरांची काळजी घेणे जरुरीचे बनले आहे. ज्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह दुधाच्या व्यवसायावर चालतो त्या दृष्टीने जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे कारण शेतकऱ्याचे आर्थिक बजेट…
