आमदार राजूभाऊ पारवे यांनी NH-353-D नागपूर – उमरेड राष्ट्रीय महामार्गावरील चांपा टोल प्लाझा येथे भेट
दिनांक 31/08/2022 रोज बुधवारला आमदार राजूभाऊ पारवे यांनी NH-353-D नागपूर - उमरेड राष्ट्रीय महामार्गावरील चांपा टोल प्लाझा येथे भेट दिली.या टोल नाकावर स्थानिकांना रोजगार द्या तसेच चांपा टोल प्लाझा ते…
