पर्युषण पर्वातील आराधनेने आपले जीवन सौख्य होईल
"शुभ चिंतावे, शुभेच्छावे, वचनी शुभ बोलावे! सत्कर्माच्या पुण्याईने, मानव जन्माचे सार्थक करावे!!".सौ पुष्पलता बोरा, सौ कल्पना पितलीआ.………………. प्रतिनिधी ( प्रवीण जोशी) ढाणकी ज्यावेळी आपल्या अंतकरणातीलसहिष्णुतेने आपल्या आत्म्याला परमात्मा होईल अशी…
