लाडक्या सर्जा राजाच्या सणासाठी उसनवारी करून बळीराजा बाजारात
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर श्रावण महिन्याच्या अमावस्येला येणारा सण म्हणजे पोळा बळीराजा आपल्या जिवाभावाचे सोबत्या सोबत हा पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात पूर्वापार चालत आलेला पोळा या…
