कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रतापजी भोस यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप व बक्षीस वितरण
ढाणकी - प्रतिनिधी(प्रवीण जोशी) स्थानिक जि.प.के.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ठाणेदार प्रतापजी भोस यांच्या शुभ हस्ते गणवेश वाटप व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम 2 सप्टेंबर 2022 रोजी दु.12 वाजता शाळेच्या प्रांगणात सपन्न झाला.दरवर्शी…
