के.बी. एच.विद्यालय, पवननगर, सिडको येथे पर्यावरण पूरक शाडूमातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के.बी. एच.विद्यालय, पवननगर, सिडको, नाशिक येथे दि.25/08/2022 गुरुवार रोजी मुख्याध्यापक श्री.आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक शाडूमातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती…..उपमुख्यधापिका सौ.युगंधरा देशमुख…
