कचारगड रक्षणासाठी उभी राहतेय आदिवासी युवकांची पिढी
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ :- गोंड आदिवासी समाजाचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या फोरो पठार धनेगाव (कोयली कचारगड) येथे दरवर्षी होणाऱ्या पेनजत्रेदरम्यान सेवा, स्वच्छता, शिस्त व संरक्षणाची जबाबदारी निःस्वार्थपणे पार पाडणाऱ्या…
