नगरसेवकाला धमकी देणाऱ्या नगराध्यक्षाच्या विरोधात पोलीसात तक्रार
नगर सेवकाला धमकी देणाऱ्या नगराध्यक्षाच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.धिरज दिगांबर पाते (32) रा.वासेकर ले आउट वणीअसे फिर्यादी नगरसेवकाचे नाव आहे.नगर सेवक धिरज दिगांबर पाते यांनी दि.१३…
