पूर्णागिनी(विधवा) महिलांसाठी हळदी कुंकूः महिला गहीवरल्या, अनेकींना अश्रू अनावर, परंपरेला फाटा देत ‘ सोजाई (सप्तश्रुंगी)आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे घेतला उपक्रम
सहसंपादक: रामभाऊ भोयर जुन्या रुढी-परंपरांना फाटा देत समाजामध्ये प्रबोधनातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न सोजाई (सप्तश्रुंगी)आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे पुण्यात करण्यात आला आहे. विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करत…
