संस्कृती संवर्धन विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव या शाळेची एक दिवसीय शैक्षणिक सहल शिक्षण विभागाच्या परवानगीने नुकतीच पार पडली.यामध्ये शालेय विद्यार्थी व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.मुख्याध्यापक…
