ऍड. मारोती कुरवटकर यांनी जन्मदिनाचे औचित्य साधून केले रक्तदान शिबिराचे आयोजन.५० रक्तदात्यांनी केले अमूल्य रक्तदान.
प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा राजुरा( चंद्रपूर): ऍड. मारोती कुरवटकर यांच्या ३८ व्या जन्मदिनानिमित्त आज दि.२५/०७/२०२१ ला श्रीराम मंदिर राजुरा,येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.सदर शिबिरात ५० रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान करून…
