धक्कादायक ! शासकीय आदिवासी आश्रमशाळा मुख्याध्यापक व शिक्षकाविना
8 सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात किन्ही (जवादे) येथे आदिवासी विकास विभागाची एकमेव शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे सद्यस्थितीत या आश्रमशाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकही शिक्षक…
