बिटरगाव (बु ) येथे बिरसा मुंडा जयंती व तंट्या मामा स्मृतिदिन साजरा.
प्रतिनिधी,प्रवीण जोशीढाणकी. बिटरगाव बु,, तालुका उमरखेड येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती व तंट्या मामाc स्मृतिदिन साजरा करण्यात आला, कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपूर्ण महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्रिवार अभिवादन करून ध्वजारोहण…
