वसंतराव नाईक कृषी विद्यालय बिटरगांव ( बु ) येथे 23 शालेय विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप
बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी//शेख रमजान वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव ( बु ) येथे मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप करण्यात आले.सर्व प्रथम राजमाता अहिल्यादेवी होळकर…
