चंद्रपूर शहरातील जीवघेणे खड्डे त्वरित बुजवा : बहुजन समाज पक्षाची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर व इतर वार्ड आणि प्रभागातील रस्त्यांवर अतिशय जीवघेणे खड्डे पडले आहे. जसे महाकाली मंदिर समोरील रस्ता, बागल चौक ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा…
