खैरी (चौरस्ता) ते खैरी गावात जाणाऱ्या रस्त्याचे थांबविलेले काम तात्काळ सुरू करा,(निकृष्ट रस्त्याच्या कामाला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी मनसे करणार चक्काजाम)
सहसंपादक: रामभाऊ भोयर रस्त्याचे काम निकृष्ट केले जात असताना त्यावर कोणताच चकार शब्द न काढता कंत्राटदाराला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्यात येवुन रस्त्याचे थां: बलेले काम तत्काळ…
