राळेगांव तालुक्यातील युवतींचा मोठ्या संख्येने राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 22 जुलै 2024 रोजी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रफुलभाऊ मानकर आणि माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके सर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील युवतींनी…
