आष्टोणा ते सावित्री पांदन रस्त्यांची दयनीय अवस्था
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आष्टोणा ते सावित्री पांदन रस्त्यांची दयनीय अवस्था सविस्तर वृत्त असे नुकतेच दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री निधीतून या परिसरात पांदन रस्त्यांचे काम झाले असून सदर…
