प्रभाग क्र.9 राम मंदिर राळेगाव येथे तान्हा पोळा उत्सव संपन्न
दिनांक 15 सप्टेंबर 2023 ला सायं 5 वाजता प्रभाग क्रमांक 9 राम मंदिर परिसरात तान्हा पोळा उत्सव आनंदी आणि उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन राळेगाव नगर पंचायत च्या नगरसेविका…
