नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ केव्हा मिळणार ?
केंद्राच्या योजनेचे पैसे आले खात्यात मात्र राज्य सरकारच्या पैशाची शेतकऱ्यांना अपेक्षा ऑगस्ट संपला सप्टेंबर सुरू झाला शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता नाही आला राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव: केंद्र सरकारकडून…
