मानकी गावामध्ये शांतता कमेटीची बैठक संपन्न
वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजा मानकी येथे शनिवारी दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गावातील तंटामुक्त समितीच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात केले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष…
