हर हर महादेवाच्या जय घोषाने राळेगाव शहर दुमदुमले……
सहसंपादक : रामभाऊ भोयर हिंदू वर्षांतील परम पवित्र मास श्रावण या महिन्यात महादेवाची आराधना केली जाते ,,प्रत्येक राज्यात महादेवाला आप आपल्या पध्दतीने पुजतात,त्यातलाच एक प्रकार म्हणजे कावड यात्रा ,या कावड…
