के.बी.एच. माध्यमिक व आर बी.एच प्राथ. विद्यालय पवन नगर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के . बी. एच. विद्यालय पवन नगर येथे भारताचा स्वातंत्र्य दिन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उमेश देवरे सर यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाअंतर्गत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आर.…
