विज वितरणाच्या निष्काळजीपणा मुळे बैलाचा मृत्यु ,लाईनमन च्या बेजबाबदार, मूजोर वृत्तीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान
आष्टोणा गावात गावाच्या सुरूवातीलाच विद्युत रोहित्राची डिपी उघडलेल्या अवस्थेत आहे विज वितरण कंपनी वडकी यांना वारंवार याबाबत तक्रार केल्या तसेच ग्रामपंचायत मार्फत, नागरिकामार्फत बऱ्याच वेळा लेखी तक्रार दिल्या परंतु विज…
