नवीन गट विकास अधिकारी यांचा दिशाभूल निर्णय तक्रारी ग्रामसेवक यांना पुन्हा गावचा पदभार , मौजे सारखंनी येथील ग्रामपंचायत येथे अनाधिकृत कामास गती?
पंचायत समिती किंनवट चे नवनिर्वाचित गट विकास अधिकारी यांनी अधिकार हाती घेताच बर्याच ग्रामपंचायत येथे सदस्य तथा सरपंच यांच्या मांगणी नुसार ग्रामसेवक यांच्या नियुक्त्या दिल्या आहेत नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकित…
