ढाणकी येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चक्काजाम आंदोलन
प्रतिनिधी: प्रवीण जोशीढाणकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आज रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव, सोयाबीनला प्रतिक्विंटल सात हजार रुपये…
