सामाजिक वनीकरण राळेगाव तर्फे वन महोत्सव संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तहसील कार्यालय राळेगाव येथे दिनांक 5 जुलै रोजी सामाजिक वनीकरण विभाग राळेगाव व न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सव साजरा करण्यात आला.…
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तहसील कार्यालय राळेगाव येथे दिनांक 5 जुलै रोजी सामाजिक वनीकरण विभाग राळेगाव व न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सव साजरा करण्यात आला.…
सहसंपादक: रामभाऊ भोयर पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने शेतकऱ्यांना यापुढे कृषी वीज बिल येणार नाही , कृषी वीज बिलातून शेतकऱ्याची सुटका झाली असे जाहीर केले पण थकबाकी विषयी काही घोषणा न झाल्याने…
जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहतो आहे. प्रशासन आरोपींच्या मुसक्या आवळ्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. अशातच शुक्रवार (ता.५) च्या रात्री एका अलिशान कारमधून अवैध दारूची तस्करी असल्याची माहिती गोपनीय पथकाला मिळाली.…
सहसंपादक : रामभाऊ भोयर उच्च प्रतीचा कापूस पिकणारा तालुका ही राळेगाव ची ओळख इथली अर्थव्यवस्थाच कापसाच्या पीकी वा नापिकीवर अवलंबुन आहे. जानेवारी महिन्यात सहा हजारात शेतकऱ्यांना कापूस विकवा लागला. खेडा…
कारेगाव गावाचे पुनर्वसन करा. सामाजिक कार्यकर्ते अनिल नंदुरकर यांचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना निवेदन सहसंपादक : रामभाऊ भोयर दि 3 जुलै रोजी दुपारी 1 वाजता विधान भवन मुंबई येथे…
सहसंपादक : रामभाऊ भोयर मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच राळेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे मेंगापूर वाऱ्हा,केनाडीला पूर आला या पुरामुळे परिसरातील दोनशे एकर शेती पडीत राहण्याचा धोका निर्माण झाला…
वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल यांना दिला शब्द…. राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह राष्ट्रवादीचे प्रदेश…
महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असून दरमहिन्याला 1500 रुपये बहिणीच्या खात्यात देणार असून राळेगाव तालुक्यातील बहिणीला अर्ज करताना विचार पडला आहे कि तालुका कोणता निवडू? ऑनलाईन अर्ज…
हिंगणघाट:- ०३ जुलै २०२४हिंगणघाट शासकीय मेडिकल कॉलेजसाठी उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या ४१ एकर जागेवर उभारण्यात यावे या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्यासह संघर्ष समितीचे शिष्ट मंडळ आझाद मैदान मुंबई…
शहरातील माध्यभागी असणाऱ्या आझाद बगीचा जवळील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये जुन्या वैमनशातून मनसेचे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर जवळपास दुपारी 2.00 च्या दरम्यान अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली…