दुर्दैवी: भावाच्या लग्नाची पत्रिका वाटायला निघालेल्या तरुणाचा भीषण अपघात; जागीच मृत्यू
प्रतिनिधी//शेख रमजान लहान भावाच्या लग्नाची पत्रिका वाटायला जात असताना खरूस ते टेंभूरधरा रोडवर झालेल्या दुचाकी अपघातात २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. माधव मारुती बडेवार (रा. बिटरगाव बु.) असे मृतकाचे…
