करंजीची सुवर्णकन्या निकिता देवकते अमरावती येथे सुवर्णपदकाने सन्मानित , धनगर बांधवांनी केले अभिनंदन
प्रतिनिधी//शेख रमजान 23 फेब्रुवारी 2026 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42 वा दीक्षांत समारंभ मोठ्या थाटामाटात विद्यापीठाच्या परिसरात पार पडला या सोहळ्यात उमरखेड येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाची विद्यार्थिनी निकिता…
